Ajit Pawar | निवडणुकीवरुन नाना पटोले आणि अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. | Sakal Media |

2022-05-12 122

#AjitPawar #NCP #SakalMedia #khanjir #Maharashtra#Congress #Gondiya #Bhadara #LatestMarathiNews #LiveMarathiNews #Shivsena #MahaVikashAghadi #BJP #Nanapatole
भंडारा - गोंदीयाच्या निवडणुकांमध्ये झालेल्या कुडघोरीमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. दोन्ही पक्षांकडून आता एकमेकांवर टीका केली जात आहे. नाना पटोले यांनी भंडारा - गोंदीयाच्या निवडणुकीवरुन राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला अशी टीका केली.

त्यावर उत्तर देताना हेडलाईन मिळवण्यासाठी नाना बोलत असल्याचा पलटवार अजित पवारांनी केला.
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires